¡Sorpréndeme!

Megha Dhade's Ganpati Special Recipe | गणपती बाप्पासाठी खास पदार्थ | Ganeshotsav 2021

2021-09-14 1 Dailymotion

अभिनेत्री मेघा धाडे हिने गणपती बाप्पासाठी खास पदार्थ केलाय. खांदेशात गणपती विसर्जनाच्या दिवशी सादळलेली डाळ केली जाते. म्हणूनच आजच्या दिवसासाठी तीने ही खास रेसिपी बनवली.